नमस्कार IBN न्युज मराठी पोर्टल वर आपले स्वागत आहे इथे तुम्हाला नेहमीच ताज्या बातम्या बद्दल नेहमी माहिती दिली जाते बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 7620000006 / 8484040004 तसेच आमचे यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला लाईक करा महानगरपालिकेचे माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन – IBN NEWS MARATHI

IBN NEWS MARATHI

Latest Online Breaking News

महानगरपालिकेचे माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पिंपरीदि. २४ नोव्हेंबर २०२३ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उप आयुक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्या सुमन पवळे, सामाजिक कार्यकर्ते ओंकार पवळे,संतोष कवडे, राजू सावंत, प्रदिप पाटील, पंकज बागडे,  जयप्रकाश गावडे,सुनिता लांडे, नलिनी साळी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031